आरोग्यदेश - विदेश
10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना डोस; केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : खाजगी लसीकरण केंद्रांवर आता 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस दिला जाणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात मागिल महिना भरापासून 10वी, 12वी च्या परिक्षा चालू होत्या त्या आता संपल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस देणार असल्याचे जाहिर केले आहे. 10 एप्रिलपासून हे डोस सर्व राज्यातउपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
त्यामुळे येत्या काहि दिवसात संपुर्ण देशात 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस देणार असल्याचे जाहिर केले आहे.