क्रीडाअर्थदेश - विदेश
रोहित आणि विराटपेक्षा जास्त सरासरी असूनही टीम इंडियातील जागा धोक्यात, आता उरल्या 3 संधी

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूला मोठा स्कोअर करण्यात अपयश आले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) फक्त 13 रन काढून आऊट झाला. या सीरिजमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मयांकला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. पण, त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही.