Top 5पुणेमहाराष्ट्र
वारीमध्ये हरिनामाच्या गजरात प्राजक्ताने धरला ठेका, व्हिडीओ होतोय व्हायरल!

पुणे- ‘स्वराज्यरक्षक संभाजीराजे’ या मालिकेमधून अभिनेत्री प्राजक्त गायकवाड घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता सक्रीय असलेली पाहायला मिळते. प्राजक्ता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पंढरीच्या वारीमध्ये अनेक टाळकरी, माळकरी आणि वारकरी विठ्ठलाचा गजर करत चालले आहेत. या वारीमध्ये अनेक मराठी कलाकारांनीही हजेरी लावली.
अभिनेत्री प्राजक्ता पुण्यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. हरिनामाचा गरज करत तिनं पारंपारिक भजनांवर ठेकाही धरला. आतापर्यंतचा सगळ्यात भारी फोटो’, असं कॅप्शन देत प्राजक्तानं तिचे वारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताचा व्हिडीओ-