ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे, चंद्रकांत पाटलांकडे कोणती जबाबदारी?

पुणे | Ajit Pawar – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सुटत नव्हता. तसंच पुण्याच्या (Pune) पालकमंत्रीपदी कोण असणार? अशा पेच मागील काही दिवसांपासून निर्माण झाला होता. तर आज (4 ऑक्टोबर) हा पेच सुटला आहे. आता पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार (Ajit Pawar) असणार आहेत. तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.

11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

पुणे- अजित पवार

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये