ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मीरा बोरवणकरांच्या कथित आरोपानंतर अजित पवारांनी थेट ‘ते’ पत्रच सादर केलं

मुंबई : (Ajit Pawar On Meera Borwankar) माजी आयपीएस अधिकारी आणि पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातून कथीतरित्या करण्यात आलेल्या आरोपांवर उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. यासाठी त्यांनी सन २००८ मध्ये शासनानं काढलेला एक जीआरच सादर केला. तसेच आपला या प्रकरणाशी संबंध नाही, असा दावा केला.

अजित पवार म्हणाले, अनेक वर्षे मी पुण्याचा पालकमंत्री मी होतो. पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात. एका रिटायर्ड आयपीएस अधिकाऱ्यांनी एक पुस्तक लिहिलं त्यानुसार मीडियात बातम्या आल्या की अजित पवार अडचणीत त्यांच्यावर कारवाई करा. पण मी यात काहीही केलं नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये