पुणेमहाराष्ट्र
आळंदी इंद्रायणी नदीचे रौद्ररूप धारण
इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण करून चोहीकडे पाणीच पाणी झाले असून जुन्या पुलाला पाणी लागले असून थोड्या वेळात असाच पाऊस राहिला तर पुलाच्या वरून पाणी जाईल असे दिघी पोलीस स्टेशन कोकणे यांनी सांगितले जुना पूल बंद करून पोलीस बंदोबस्त वाढवला असून दिघी पोलीस स्टेशनचे सीनियर अधीक्षक ढमाळ. क्राईम पी आय भामरे. एपीआय अंभोरे. शरद विंचू .कोकणे. पवार मॅडम. यांनी चौक बंदोबस्त करून नागरिकांची सतर्कता वाढवली आहे. सदरच्या या सततच्या पावसामुळे महावितरण सुरक्षतेच्या कारणास्तव आळंदी इंद्रायणी नगर मधली लाईट बंद केलेली आहे. महावितरणचे अधिकारी पाटील यांनी सांगितले