पुणे
-
पुणे महापालिकेची ठिबक योजना सपशेल ‘फेल’; झाडे सोडून रस्त्यांवर पाणी
सिंचनाचे पाणी अनेकदा रस्त्यावर पडत असल्याने त्याचा फायदा झाडांना तुरळक प्रमाणात होतो.
Read More » -
कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा ‘मार्ग’ मोकळा
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे.
Read More » -
पुण्याच्या धायरीतील सावरकर उद्यानात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू
या उपक्रेंदामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीने औषध उपचारांची चांगली सोय झाली आहे.
Read More » -
गृहिणींचे बजेट कोलमडले; फोडणीतला लसूण गेला ६०० पार
दर वाढल्यामुळे स्वयंमपाकघरातून लसूण गायब झाला आहे.
Read More » -
२५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पोषक आहार; डॉइश बँक आणि अक्षय पात्र फाउंडेशचा पुढाकार
पीएम पोषण उपक्रमाच्या अंमलबजावणीतील भागीदार व एनजीओद्वारे चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा शालेय भोजन उपक्रम आहे.
Read More » -
पीएमपीमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट; वर्षभरात तब्बल सव्वा कोटीचा दंड वसूल
दररोज ६० ते ७० जणांना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात येते
Read More » -
खळबळजनक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा सापडला गांजा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात पुन्हा एकदा गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
आचारसंहितेमुळे विकासकामांना ‘ब्रेक’; तब्बल ५०० कोटींची कामे रखडली
महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील ६७५ काेटी रुपयांची कामे मार्गी लागली आहे.
Read More » -
पिंपरी-चिंचवडमध्ये रक्षणकर्ते पोलिसच असुरक्षित?
शहरात पोलिसांना दमदाटी करून त्यांच्या हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.
Read More » -
पुणे महापालिकेच्या इमारतींचे ‘ फायर ऑडिट’ कागदावरच
महापालिका प्रशासनच हे ‘ फायर ऑडिट’ करुन घेण्यासाठी उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Read More »