क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात

पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात;एकाचा मृत्यू ८ गंभीर जखमी

पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी ९ वाजता हा अपघात घडला आहे. बस वरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून घडला अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

खडकी येथे आज सकाळी एसटी बसने चार चाकीला धडक दिली असून या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.या अपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून हा भीषण अपघात झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये