ताज्या बातम्यादेश - विदेश

दर्डा यांच्यासह तिघांना अंतरिम जामीन

नवी दिल्ली | छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (Devendra Darda) आणि आणखी एका आरोपीला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. छत्तीसगडच्या कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्यांशी संबंध असलेले अनेकजण रायपूर तुरुंगात कैदेत आहेत. आता दर्डा यांच्यासह तिंघांंना जामीन मंजूर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये