Top 5ताज्या बातम्यामनोरंजन

शिमरी गाऊनमध्ये जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा… नेटकरीही झाले फिदा!

Janhvi Kapoor Latest Photos | बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या स्टाईलीश आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

j

बोल्ड आणि स्टायलिश लूकनं जान्हवी नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते.

kj

सध्या चर्चा होतेय ती जान्हवीच्या नव्या स्टायलिश लूकची.

jkk

जान्हवीनं लाईट शेड शिमर गाऊनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

jk

या ड्रेसमध्ये जान्हवी अत्यंत सुंदर दिसत आहे.

jah

जान्हवीनं आपल्या क्लासी अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

janu

सध्या जान्हवीचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत.

kapoo

चाहते देखील तिचे नवनवीन ग्लॅमरस, बोल्ड लूक पाहण्यासाठी उत्सुक असतात.

jjj

काही दिवसांपूर्वीच जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. (सर्व फोटो: janhvikapoor इंस्टाग्राम)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये