देश - विदेश

मेस्सीच्या पत्नीबद्दल तुम्हाला काही माहितीये का? फोटो बघून व्हाल थक्क!

Entertainment : (Lionel Messi’s Wife Antonela Roccuzzo) जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला (argentina football team) सर्वच जण ओळखतात. कालच्या फिफा वर्ल्डकप (Fifa worldcup 2022) सामन्यात जबरदस्त कामगिरी करत आर्जेन्टिनाला त्याने तिसरा कप मिळवून दिला आहे. फ्रांस विरुद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी (france vs argentina) करत त्याने आणि त्याच्या संघाने अतिशय अटी – तटीने जिंकता आला होता. मात्र, फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील त्याला गौरविण्यात आले आहे. दरम्यान, या विश्वचषक नंतर आपण निवृत्ती घेत असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. त्यांनतर त्याच्या वैयक्तिक जीवनाकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे. (Antonela Roccuzzo Bold photoshoot)

दरम्यान, त्याची पत्नी एंटोनेला रोकुजोबद्दल तर जास्तच चर्चा आहे. कप जिंकल्यानंतर सर्वधिक आनंदी एंटोनेला दिसत होती.

Antonela Roccuzzo 1

लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. ती एखाद्या स्टार पेक्षा काही कमी नाही.

Antonela Roccuzzo 2

अँटोनेला एक डेंटिस्टची विद्यार्थिनी होती. मात्र, मेस्सीला सपोर्ट करण्यासाठी तिने शिक्षण थांबवल्याचं सांगितलं जातं. शिक्षण सोडल्यानंतर ती मेस्सी सोबत बिर्सोलीनाला शिफ्ट झाली. त्यामुळे ती डेंटिस्ट तर नाही मात्र, मॉडेल नक्कीच बनली.

Antonela Roccuzzo 3

सांगण्यासारखं म्हणजे मेस्सी आणि अँटोनेला वयाच्या पाचव्या वर्षापासून सोबत आहेत. २०१७ मध्ये त्यांचं लग्न झालं. सध्या त्यांना तीन मुलं आहेत.

Antonela Roccuzzo 4

अँटोनेला तीन लेकरांची आई असली तरी तिच्या फिटनेस आणि सौंदर्याबद्दल कायम चर्चा असते. कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा ती कमी नाही.

Antonela Roccuzzo 6

अँटोनेला तिच्या बोल्ड लूकमुळे चांगलीच लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २५.७ मिलियन फोल्लोवार्स आहेत.

Antonela Roccuzzo 5

अँटोनेलाचं वय ३४ वर्षे आहे. मात्र, दररोजचा व्यायाम आणि फिटनेसकडे लक्ष देत असल्याने वय दिसून येत नाही. अनेकदा वर्कआउट करतानाचे फोटो ती सोशल मिडीया वर शेअर करत असते.

Antonela Roccuzzo 8

मेस्सी आणि अँटोनेला यांच्यातील प्रेम आणि दिलखुलास वागणं यामुळं जगभरात हि जोडी लोकप्रिय आहे.

Antonela Roccuzzo 7

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये