Top 5ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील वनिता अडकली लग्नबंधनात; लॉकडाऊन मधले प्रेमप्रकरण यशस्वी, लग्नाचे फोटो व्हायरल

मुंबई : Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat and Sumit Londhe Marriage लोकप्रिय महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरात आज लग्नबंधनात अडकली आहे. वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी तिचा लग्न सोहळा पार पडला आहे. तिच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील इतर कलाकार देखील उपस्थित होते. वनिता आणि सुमित यांच्या हळदी कार्यक्रमाचे आणि लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat and Sumit Londhe Marriage Potos Viral

vanita kharat 1

वनिता आणि सुमित यांच्या प्रेमीची खूपच खास गोष्ट आहे. लॉकडाऊन मध्ये लुडो ऑनलाईन लुडो खेळताना त्यांची ओळख झाली होती. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यांच्या प्रेमाला चाहते ‘लुडो प्रेम’ म्हणतात.

vanita kharat 2

वनिता – सुमितच्या लग्नात हास्यजत्रेतील तिच्या सहकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली.

vanita kharat 3

मराठी अभिनेत्री वनिता ‘कबीर सिंह’ चित्रपटातील कामवालीच्या पात्रामुळे देखील मोठ्या प्रमाणात गाजली होती. वनिता तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे देखील अनेकदा चर्चेत असते.

vanita kharat 5

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये