क्राईमदेश - विदेश

शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, “साॅरी साॅरी…”

मुंबई : हिंदी चित्रपट (Bollywood) सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रुझ ड्रग्ज प्ररणात (Cruise drag Matter) मोठा दिलासा मिळाला आहे. अमली पदार्थाच्या प्रकरणी एनडपीएस कोर्टानं आर्यन खानला क्लीन चिट आहे. त्यानेळी मुंबईचे प्रसिध्द प्रकरण तत्कालीन एनसीबी प्रमुख समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्या काळात चर्चेत आहे होते. या प्रकरणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता, वानखेडे त्यांना म्हणाले साॅरी साॅरी … मला काही बोलायचे नाही. मी एनसीबी मध्ये नाही. तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोला.

दरम्यान, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (NCB) नं आज शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र सादर केले. या आरोपरत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नव्हता. ड्रग्ज प्रकरणात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत त्यामध्ये आर्यन व्यतिरिक्त साहू, आनंद, सुनिल सेह, अरोरा यांचा समावेश आहे. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी, २ ऑक्टोबर २०२१ रोजी, एनसीबीनं कार्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि घटनास्थळावरुन अनेकांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये