क्राईमताज्या बातम्यापुणे
पुण्यातील गादी कारखान्याला शॉट सर्किटमुळे लागली आग
पुणे : (Pune Fire News) पुण्यातील वडकी परिसरातील गादी कारखान्याला भीषण आग घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार शॉट सर्किटमुळे कारखान्यात आग लागल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीत कुठलीच जीवितहानी झालेली नाही.
मात्र, आगीत कारखान्याचे मात्र मोठं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या ७ वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवलं. आग लागली.