ताज्या बातम्यारणधुमाळी

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया,म्हणाले…

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत निधीत घोटाळा केल्याचे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. या प्रकरणात किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी “बाप बेटे जेल जायेंगे..” अशी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये