क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र
कराडमध्ये खळबळ! हत्या की आत्महत्या? पाटणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची मृत्यदेह आढळले..

सातारा : (Satara Crime news) सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या पाटण तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. चौघांचा एकसोबत मृतदेह आढळल्याने ही हत्या आहे की आत्महत्या हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या असा संशय निर्माण केला जात आहे. सदरील तपास कराड पोलीस करत आहेत.
कोणतेही कारण समोर आले नसल्यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिली जात आहे. पोलीस तपासात काय समोर येतंय हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.