ताज्या बातम्यारणधुमाळी

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद; म्हणाले…

नवी दिल्ली | Supreme Court Live Streaming – आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी होत आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी होतेय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. तसंच या सुनावणीमध्ये शिंदे गटाचे वकील नीरज कौल (Neeraj Kaul) यांनी देखील जोरात युक्तीवाद केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नसताना एकनाथ शिंदे यांना हटवणं योग्य नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांना अपात्रतेची नोटीस दिली गेली. उपसभापतींच्या नोटीसला आम्ही आव्हान दिलं. 12 जुलैपर्यंत आम्हाला वेळ देण्यात आली होती, असं नीरज कौल म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये