ताज्या बातम्यापुणे

वडगाव शेरीमध्ये सुपर मार्केटला भीषण आग

अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल

वडगाव शेरीमध्ये हिरामण हॉस्पिटलजवळ सुपर मार्केटला आज भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून ८ वाहने दाखल झाली होती.

1 1

आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरु आहे. एकुण पाच दुकानांना आग लागली होती. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही . आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

2 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये