महाराष्ट्ररणधुमाळी

मुंबई महापौर पदाबाबत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला ठाम विश्वास; म्हणाल्या…

धुळे : मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. धुळे इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाकीत केलं आहे. महाविकास आघाडीपुढे कोणी टिकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येईल? काय वाटत? या माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, अर्थातच शिवसेनेचा महापौर होणार हे स्पष्टच आहे. मुंबई महापालिकेकडून कोविड काळात जे काम झालंय याचा कोणीच हात धरु शकत नाही. या कामाचं कौतुक फक्त या देशात नव्हे तर जगानं केलंय. त्यामुळं महाविकास आघाडीसमोर कोणी टिकत नाही असं त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये