ताज्या बातम्यामनोरंजन

रिसेप्शन स्वरा भास्करचं, चर्चा मात्र राहुल गांधींच्या एन्ट्रीची

दिल्ली | अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिने फेब्रुवारी महिन्यात फहाद अहमदशी (Fahad Ahmad) लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेजनंतर स्वरा भास्करने हळद-मेहेंदी, कव्वाली नाईट आणि रिसेप्शन | सोहळ्याचं आयोजनही केलं. काल गुरूवारी स्वराचं रिसेप्शन झालं. स्वरा व फहादच्या रिसेप्शनला कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शशी थरूर, जया बच्चन असे अनेक दिग्गज स्वरा व फहादच्या रिसेप्शन सोहळ्यात पोहोचले. दिल्लीत फार्म हाऊसवर स्वरा व फहादचा रिसेप्शन सोहळा पार पडला.

Swara Bhaskar rahul Gandhi 11zon
17swara bhaskar wed reception1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये