ताज्या बातम्यामनोरंजन

उर्फी मुलीला करतेय डेट? ‘त्या’ फोटोमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई | Urfi Javed – उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते, याचं कारण म्हणजेच तिची अतरंगी फॅशन. उर्फी दररोज अतरंगी कपडे घालताना दिसते. तिच्या या फॅशन स्टाईलमुळे काही नेटकरी तिचं कौतुक करतात तर काहीजण तिला ट्रोल करताना दिसतात. तर आता उर्फी तिच्या फॅशन स्टाईलमुळे नाही तर तिच्या वैयक्तिक नात्यामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर उर्फीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उर्फी एका मुलीला किस करताना दिसत आहे. त्यामुळे उर्फी ही मुलीला डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. उर्फीच्या या व्हायरल झालेल्या फोटोनंतर ती लेस्बियन असल्याचंही म्हटलं जातंय. तसंच तिच्या या फोटोवरून तिला ट्रोलही केलं जातं आहे.

व्हायरल झालेल्या फोटोत उर्फी तिच्या एका मैत्रिणीला किस करताना दिसत आहे. उर्फीनं मैत्रिणीली किस केल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. तसंच उर्फीच्या या फोटोवर नेटकरी कमेंट करतानाही दिसत आहेत.

image 1 17

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये