ताज्या बातम्यापुणेशिक्षण
‘एक तारीख एक तास श्रमदान’त कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार यांचा सहभाग
पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्ड तर्फे आयोजित ‘एक तारीख एक तास श्रमदान’ कार्यक्रमांतर्गत डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार साहेब यांनी सहभाग नोंदवली आहे.
तसंच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ, डेप्युटी सीईओ, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. राज मुजावर सर, त्यांचे शिक्षक व विद्यार्थी यांनी देखील सहभागी झाले होते.
जे जे गार्डन पुणे कॅम्प येथे “एक तारीख एक तास श्रमदान” हा शासनाच्या उपक्रमांतर्गत बागेची स्वच्छता करून, तसेच बागेत झाडे लावून, झाडाच्या खोडाला कलर देऊन एक तास श्रमदान केले.