पुण्यातील खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दुपारी ३ वाजता ५००० क्युसेक वेगाने पाणी सोडणार असल्याचं समजतंय. त्यामुळे प्रशानसनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.