ताणतणावानं त्रस्त आहात? तर सकाळी उठल्यावर करा हा उपाय…

नई दिल्ली : सकाळी उठल्यापासून प्रत्येक व्यक्तीची सुरवात धावपळीत होत असते. सकाळी उठलो की, फक्त टेंशन आणि टेंशनच चालू असते. नाष्टा काय बनवायचा ? कामावर वेळेवर आवरून जायचं ? दिवसभर ऑफिसच्या कामाच टेंशन ? तर कधी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचं मग सुट्टीच टेंशन ? यामध्ये आपण वेळेप्रमाणे पुढे- पुढे जात असतो परंतू टेंशन आपल्या पाठीमागे येतच असते. यासाठी आपण स्वता:साठी वेळ काढून सकाळची सुरवात आपण संगीत ऐकत केली तर नक्कीच आपल टेंशन कमी होईल आणि पूर्ण दिवस आनंदात जाईल.

गाण आणि आराम याबद्दल इतिहासाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर वेदांमध्ये संगीतचा उल्लेख आढळतो. जिथ-जिथ संगीत असत तिथे तिथ प्रसन्न वातावरण निर्माण होत. संगीताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये क्लासिकल, असे विविध प्रकार पडतात. काही लोकांना गाण आणि आराम याबद्दल इतिहासाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर वेदांमध्ये संगीतचा उल्लेख आढळतो. जिथ-जिथ संगीत असत तिथे तिथ प्रसन्न वातावरण निर्माण होत. संगीताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये क्लासिकल संगीत आवडत तर काही लोकांना सूफी, तर काही लोकांना निसर्गाच्या सानिध्यात फिरत असताना. असच जर आपण सर्वांनी सकाळी लवकर उठून आपली दररोजची काम आवरत असताना स्वता:ला आवडणारी गाणी ऐकत आपण काम केलं तर पूर्ण दिवस प्रसन्न राहू शकतो.

संगीत आपल्याला पूर्ण दिवस आनंदी ठेवत असते. व्ही सुपर सिंगर विजेता आणि पार्श्वगायक रवीन्द्र उपाध्याय सांगतो की, सकारात्मक उर्जा आणि संगीतला एकत्र जोडून पाहिलं तर आपल्याला कळेल की, सकाळी ऐकलेले संगीत प्रत्येक माणसाच्या अवयवाना चालना देत असते. आपले अवयव रात्रीभर झोपेमध्ये स्थिर झालीली असतात. त्यामुळे त्यांना सकाळी चलना देन गरजेच आहे. सकारात्मक लहरी आपल्या शारीरिक आणि मानशिक घटकांवर प्रभावीपणे काम करत असतात.

Nilam: