Smart Chef

Smart Chef Final 2 page 0001
Smart Chef Final 2 page 0002
Smart Chef Final 2 page 0003
Smart Chef Final 2 page 0004

दैनिक राष्ट्र संचार हे नवे वर्तमानपत्र पुण्यात सुरू झाले आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही पुण्याचा इतिहासातील सर्वात मोठी शेफ कॉम्पिटीशन म्हणजे पाककला स्पर्धा होत आहे . ही स्पर्धा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडक पाचशे सोसायटीमध्ये चालेल . 100 हून अधिक फ्लॅट असलेल्या सोसायटी यामध्ये सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क नाही. वास्तु रविराज , डी वाय पाटील युनिव्हर्सिटी , हाउसिंग फेडरेशन अशा काही संस्था आणि बिजनेस हब याचे प्रायोजक आहेत तर सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर , देवव्रत जातेगावकर आणि मकरंद अनासपुरे हे याचे होस्ट आहेत. सोसायटीना यामध्ये काही खर्च नाही , परंतु प्रत्येक फ्लॅट धारकाला गिफ्ट हम्पर्स , विजेत्यांना भरघोस बक्षिसे देत असताना प्रत्येक सोसायटीमध्ये वेस्ट मॅनेजमेंट , सोलर , त्यासाठीचे फायनान्स ऑप्शन्स याबाबतच्या काही योजना तिथे पोहोचविल्या जातील . प्रथम राउंड , सेमीफायनल आणि फायनल या तीन स्तरावर ही स्पर्धा होईल . स्पर्धकांच्या रेसिपीज वृत्तपत्र , डिजिटल माध्यम आणि कॉफी टेबल बुक या तीनही स्तराच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे .. 


Sign up For Society


Sign up For Individual

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये