फेडरल बँक पुणे मॅरेथॉन 2025 साठी नोंदणी शुभारंभ

पुणे : फेडरल बँकेतर्फे येत्या 5 जानेवारी (रविवार) 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या फेडरल बँक पुणे मॅरेथॉनच्या नोंदणीस आजपासून शुभारंभ होत असल्याची घोषणा फेडरल बँकेतर्फे federal bank करण्यात आली आहे. स्ट्रायडर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा क्षेत्रातील या प्रमुख स्पर्धेचा उद्देश पुण्याची विविधता, एकता साजरी करणे तसेच सक्रिय जीवनशैलीसाठी बँकेची असलेली वचनबद्धता प्रकट करणे, हा आहे. नोंदणी शुल्क : 500 रुपयांपासून सुरु + जीएसटीसह GST

Rashtra Sanchar Digital: