सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मुंबईबाबत खळबळजनक वक्तव्य

मुंबई : Actress Devolina Bhattacharya On Mumbai | साथ निभाना साथिया या टीव्ही शोमधून घरोघरी लोकप्रियता मिळवणारी ‘गोपी बहु’ म्हणजेच अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य (Devolina Bhattacharya) हिने मुंबईबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मुंबईमध्ये (Mumbai) एकटं राहणं कठीण’, असल्याचं तिनं म्हटलं आहे. तसंच तिनं तिच्या आईसोबत राहण्याची इच्याही व्यक्त केली आहे.

देवोलीना भट्टाचार्य (Devolina Bhattacharya) म्हणते की, मुंबई (Mumbai) हे शहर प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित आहे. २४ तास तुमच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवतं असतात. प्रत्येक इमारतीच्या बाहेर पहारेकरी असतात. परंतु कधी कधी वास्तव मात्र फार वेगळं असं ती म्हणाली. ती सांगते कि,मी एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असले तरीही जेव्हा कधी मी अनोळखी लोकांसोबत वावरते तेव्हा तिच्याकडे लोक टक लावून पाहतात. यामुळे ती थोडी अस्वस्थ होते. मोठ-मोठ्या इमारतींमध्ये फिरते तेव्हा लोकांच्या नजरा वाईट वाटू लागतात. यामुळे देवोलीनानं आपल्या इमारतीमध्ये कोणत्याही व्यक्तीला आत येण्यास परवानगी दिलेली नाही.

याचबरोबर देओलीनाने आपल्या आईसोबत राहण्याची इच्या व्यक्त करत म्हंटल की, गेल्या काही दिवसांपूर्वी शेजारच्या इमारतीत एक अपघात झाल्यामुळे ती घाबरली असल्याचंही तीन सांगितलं आहे. तिची आई आसाम मध्ये राहते तिला आता फक्त तिच्या पाळीव प्राण्यासोबतच नाही तर आईसोबत राहायचं आहे. आता आई माझ्यासोबत असावी असं मला वाटतं असं देओलीनान म्हटलं.

Nilam: