सागरराज बोदगिरे यांची नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य संपर्क प्रमुखपदी सागरराज जगन्नाथ बोदगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबतचे अधिकृत पत्र दिले.

ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या पुणे शहर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही ते काम पाहत आहेत. या कार्याची दाखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी राज्य संपर्कप्रमुख पदी म्हणून सागरराज जगन्नाथ बोदगि यांची नेमणूक केली आहे.

Sumitra nalawade: