धक्कादायक! कात्रजमध्ये महिलेसह तरुणाची एकाच घरात आत्महत्या

कात्रज : (Katraj Suicide Case) कात्रजममधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला आणि तरुणाने एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. (A Women And A Youngster Suicide In Katraj Pune, Bharati Vidyapith Police) त्यांच्या आत्महत्येचं कारण अजून समोर आलं नाहीये. बरखा मंडल (वय ३२) आणि राजू फारुख शेख (वय ३१) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. (Barkha Mandal And Farukh Shaikh Suicide In Katraj) सीताश्री निवास, संतोषनगर, कात्रज येथे ते राहत होते. (Sitashree niwas, santosh nagar, katraj, pune)

बरखा ही महिला मूळ पश्चिम बंगालची (west bengol women suicide in pune) आहे तर राजू पुण्यातच राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कात्रजमध्ये खोली घेऊन भाड्याने राहत होते. बरखा हिची मुले व पती पश्चिम बंगालमध्ये असतात. पुण्यात बुधवार पेठेतील कुंठणखान्यात (Kunthankhana BudhwarPeth) राजू आणि बरखा यांची ओळख झाली. गेल्या काही दिवसांपासून ते कात्रज येथे भाड्याने खोली घेऊन रहात होते. दिवसभर त्यांचा दरवाजा उघडला न गेल्याने बाजूला राहणार्‍यांना शंका आली़ त्यांनी पोलिसांना याची माहिती कळविली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, राजूने हॉलमध्ये तर बरखाने किचनमध्ये ओढणीने गळफास लाऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dnyaneshwar: