बालगंधर्व रंगमंदिर नव्याने साकारणार; पुणेकरांचा विरोध?

पुणे : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. आणि अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास करण्यासाठी पडले जाणार आहे. त्यासाठी पुण्याचे माजो महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. त्यानंतर अजित पवार यांच्याकडून देखील हिरवा कंदील दाखवण्यात आलं आहे.

याआधीही दोन वर्षांपूर्वी हे रंगमंदिर पाडण्याचं विचार करण्यात आलं होता. मात्र पुणेकरांनी त्याला विरोध केला होता. आत पुन्हा एकदा हे रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्यात येणार असल्यकचे असल्याचे दिसत आहे. आणि याला भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभल्याचे दिसत आहे.

पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेल्या या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. सध्या या रंगमंदिराला ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Dnyaneshwar: