बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. आज १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Dnyaneshwar: