UNION BUDGET 2023-23 LIVE : केंद्रीय अर्थसंकल्पातील शेतीविषयक महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर

UNION BUDGET 2023 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 2023 – 2024चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. (Union budget 2023-2024) या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर देखील विशेष भर देण्यात आला आहे. (Farming Sector Union Budget) अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी केलेल्या कृषीविषयक घोषणा वाचा –

गरीब जनतेला एक वर्ष मोफत धान्य देणार

ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार

देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लाटफॉर्म उभारणार

कृषी पुरक स्टार्टअपला विशेष मदत करणार

कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळविण्याचे प्रयत्न करणार

डाळींसाठी विशेष हब तयार केले जाणार

हैदराबादच्या श्रीअन्न सिसर्च सेंटरला विशेष अनुदान

सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य देणार, निधी उपलब्ध करून देणार

मत्स्य विकासासाठी सहा हजार कोटींची तरतूद

अन्न साठवण विक्रेंदीकरण योजना राबविणार

छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार

भरड धान्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार

Dnyaneshwar: