गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने महागणार? जाणून घ्या आजचे दर

rashtrasanchar news 2023 03 17T140410.432rashtrasanchar news 2023 03 17T140410.432

Gold Rate in Pune Today : सध्या सणासुदीचा आणि लग्नसभारंभांचा मौसम आहे. त्यामुळे सगळीकडेच सोनं आणि चांदी खरेदीसाठी लगबग सुरू आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) आणि रामनवमीचाही मुहूर्त आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीला मोठं उधाण आलं आहे. पुणे शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.

image 3image 3

होळीनंतर पुण्यातील सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे.

पुण्यात बुधवारी (15 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 59,053 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54131 रुपये प्रती तोळा इतका होता.

पुण्यात गुरुवारी (16 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 59,579 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54614 रुपये प्रती तोळा इतका आहे.

पुण्यात आज (17 मार्च) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 58,710 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54614 रुपये प्रती तोळा इतका आहे.

आज 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 5957 तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 5461 इतकी आहे.

Dnyaneshwar:
whatsapp
line