पुढील दोन दिवस पावसाचे! मुंबईसाठी ‘यलो’ तर ‘या’ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट जारी…

मुंबई : (Latest Marathi Rain News) भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यांमध्येही अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 16 आणि 17 सप्टेंबर रोजी ठाणे, पालघर, रायगड आणि धुळेसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे, तर मुंबईसाठी ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेले दोन दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतील आहे. आता उद्या, आणि परवा पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Prakash Harale: