हाॅट अँड बोल्ड… मानुषी छिल्लरचा ग्लॅम अवतार

मिस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताचं नाव मोठं करणारी मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

  मानुषी छिल्लरचा नवीन अवतार चाहत्यांना दररोज पाहायला मिळतो.

मानुषीच्या बोल्ड लूकनं चाहते नेहमी घायाळ होतात. आता देखील मानुषीनं तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मानुषीनं फक्त तिच्या अभिनयानंच नाही तर तिच्या बोल्ड लूकनंही लोकांना वेड लावलं आहे.

सध्या मानुषी तिच्या कामाच्या प्रोजेक्टमुळे चर्चेत येऊ लागली आहे. तर दुसरीकडे तिचा लूक देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मानुषी काळ्या रंगाच्या कटआऊट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तसंच या फोटोला काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

दरम्यान, मानुषी सध्या तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो ‘लिमिटेड’ मुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य-manushi_chhillar इंस्टाग्राम)

Sumitra nalawade: