FIFA WORLD CUP 2022 : फिफा विश्वचषक २०२२ चा मेस्सीचा आर्जेन्टिना संघ विश्वविजेता ठरला आहे. Messi’s Argentina Team Won The Fifa world cup 2022) आर्जेन्टिना तिसऱ्या वेळेस फिफाचा विश्वविजेता ठरला आहे. या विजयाने मेस्सीचे स्वप्न तसेच त्याच्या कोट्यावधी चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. आर्जेन्टिना आणि फ्रांस मध्ये 3:3 लढत पार पडली. मात्र, शूट आऊट मध्ये आर्जेन्टिनाचा विजय झाला. (France Lost Fifa 2022)