नाशिक : (MLA Bacchu Kadu News) स्वाभिमानी संघटनेचे (Swabhimani Sanghatana) नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना सरकारी कामात अडथळा आणणे महागात पडले आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हाथ उगारल्याप्रकरणी त्यांना नायायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक (Nashik Municipal Commissioner) महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. (mla Bacchu Kadu Sentenced Two Years Jail)
2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. महापालिका आयुक्त यांना धमकावने आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर होता. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन वेगवेगळ्या प्रकारणात ही दोन वर्षाची शिक्षा झाली बच्चू कडू यांना आहे. जिल्हा व सत्र न्यायालायात सुनावणी सुरु होती.