पुणे | दरवर्षी प्रमाणे यंदाही दैनिक राष्ट्रसंचारच्यावतीनं पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत नैसर्गिक गणेश मूर्ती कार्यशाळा ‘बाप्पा विथ आई’ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या प्रतिसादातून ही कार्यशाळा आपण पुन्हा एकदा घेत असून तुम्हीही या कार्यशाळेत सहभागी व्हा. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या Google Form वर आपले Registration करून आपला सहभाग नोंदवू शकता.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeU062Sayw-5dYtfZ_lhMBpPJAamUWDpEY4go7cBVlB2Kl_iA/viewform