प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant) हा अपघातात गंभीर जखमी झाला होता. मात्र, आता त्यातून तो बरा झाल्याचे संकेत त्याने दिले आहेत. त्यामुळे पंतच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लाखो चाहत्यांनी इंटरनेटवर पंतला सुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पण अजून पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आही की नाही किवा कधी मिळेल याबाबत माहिती समोर आलेली नाही. (Rishabh Pant Instagram Story Viral)
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला रिषभ पंत (Rishabh Pant Recover) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “कधीच वाटलं नव्हतं की, असा बाहेर बसू शकेन आणि एवढी फ्रेश हवा घेईल, खूप नशीबवान असल्यासारखं वाटतंय.” “Never knew just able to sit out and breathe fresh air feels so blessed” असा इंग्रजीमध्ये मथळा लिहून पंत ने पोस्ट शेअर केली आहे.