मुंबई : (Sharad Pawar Retires) शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शरद पवारांचं (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.