स्पोर्ट ब्रा आणि शॉर्टमधील नोरा फतेहीचा व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुंबई : आपल्या डान्सने सर्वाना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्कृष्ट डान्सर नोरा फतेही हीने कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या हटके डान्स आणि ड्रेसिंग सेन्सचे सर्वजणच कौतुक करत असतात. नोरा तिच्या वेगवेगळ्या लुकचे आणि डान्सचे व्हिडीओ आपल्या सोशल मिडिया अकॉउंटवरून शेयर करत असते. सध्या नोराचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या नोरा आयफासाठी दुबईला गेली आहे. तेथील तिचा डान्स प्रक्टिस दरम्याचा एक व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती स्टेजवर थिरकताना दिसत असून तिने काळ्या रंगाची स्पोर्ट ब्रा आणि पांढरी शॉर्ट घातली आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे.

तसच नोराने आपल्या करीयरची सुरवात बिग बॉस या रियालिटी शोमधून केली होती. याचबरोबर दिलबर-दिलबर या आयटम साँग मधून तिने चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या ती डान्स दिवाने ज्युनिअर्स या रियालिटी शो ची जज देखील आहे. तर तिने आयफा मध्ये देखील निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली होती.

Nilam: