आधार कार्ड

आता दारोदारी मिळणार आधार सुविधा !

टपाल विभागाकडून निरनिराळ्या ठिकाणी आधार शिबिरे आयोजित करण्याचे ठरवले आहे.