देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री बनल्यानंतर फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; ‘या’ विषयांवर झाली चर्चा

फडणवीसांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचीही भेट  घेतली.

महायुतीकडून खातेवाटप निश्चित? कोणाला कोणती खाती मिळणार? घ्या जाणून

मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबरला होऊ शकतो. परंतु, त्याची व्याप्ती अद्याप अनिश्चित आहे

अजित पवारांच्या नावे नवा विक्रम; सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

चार मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते एकमेव नेते आहेत.

‘मी शपथ घेतो की….’ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती.

“पोशाख, वेळ अन् मोबाईलविषयी खास सूचना”; देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर

उद्या ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे.

हुकमाचा एक्का कोण?; मुख्यमंत्री नावाची आज घोषणा- उद्या शपविधी!

मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत सगळ्यांना उत्सुक्ता लागली आहे.

राजकीय हालचालींना वेग; सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

निकालानंतरची पुढील रणनिती ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांमुळेच राज्‍यात २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट : देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी २०१९ मध्‍ये राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट कशी लागू झाली, याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले…

पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला नाही; शरद पवार यांची फडणवीसांवर टीका

पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षफोडीवरून जोरदार टीका केली आहे.

“हम साथ साथ हैं म्हणणारे आता हम तुम्हारे हैं कौन? म्हणताय”, देवेंद्र फडणवीसांचा मविआला खोचक टोला

हरियाणा विधानसभा निवडणूकीच्या निकालावरुन फडणवीसांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे.