#महाराष्ट्र

सैनिकी शाळेतील शिक्षण महागले

वाढत्या महागाईमुळे वाढ करण्यात आली असून प्रतिवर्ष प्रति विद्यार्थी ५० हजार रुपये शुल्क घेण्यात येणार…

राज्यपाल नियुक्त ७ विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ

आज मंगळवारी दुपारी १२ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला.

आता ‘अहमदनगर’ नाही तर‘अहिल्यानगर’; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी

अहमनगरचे  नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत.

आशिष शेलारांविरोधात प्रिया दत्त? वांद्रे पश्चिममधून काँग्रेसकडून उमेदवार ठरला

कॉंग्रेस नेत्या प्रिया दत्त यांना उमेदवारी जाहीर झाल्यास वांद्रे पश्चिम येथे भाजप नेते आशिष शेलार…

गड किल्ल्यांवर दारू-ड्रग्स घेतल्यास होणार कठोर शिक्षा

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास होणार कठोर शिक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

वाशिममध्ये पंतप्रधान २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील.

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?

मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली.