विधानसभा निवडणुका 2024

राजकीय हालचालींना वेग; सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

निकालानंतरची पुढील रणनिती ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

VIDEO : बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत आढळले…

अजित पवारांनी आपल्या एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ…

उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी करतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला.

तिसऱ्या आघाडीचा मोठा निर्णय; ‘इतक्या’ जागांवर लढणार निवडणूक

सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडीनंतर परिवर्तन महाशक्ती ही तिसरी नवी आघाडी मैदानात उतरली आहे.

झारखंडमध्ये भाजप आज उमेदवारांची यादी करणार जाहीर? ; अनेक जागांवर नावे जवळपास निश्चित

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने झारखंड निवडणुकीसाठी सुमारे ५५ -५६ जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.

“निवडणूक आम्ही जिंकू आणि सत्ता आणू”; राज ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील स्वबळावर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

हरियाणातील निकाल अनपेक्षित’! राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणूक निकालावर ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंकजा मुंडे विधानसभा 2024 च्या तयारीला? नाशकात केली ‘ही’ मोठी घोषणा..

नाशिक : (Pankaja Munde On Assembly Election 2024) आपल्या देशामध्ये जातीवरून वाद चालू आहे. मात्र…