navi mumbai

नवी मुंबई मध्ये 3 मजली इमारत कोसळली

पहाटेच बिल्डिंग हदरल्याची जाणीव होताच सर्व नागरिक बिल्डिंग बाहेर पडले.त्यामुळे मोठ अनर्थ टळला