# Pune

‘बीसीजी’ लसीकरण मोहीम; १५ लाख प्रौढांनी घेतला लाभ

सर्वेक्षणात या लसीकरणासाठी ७९ लाख नागरिक पात्र आढळले आहेत

रब्बी पिकांनी शिवार बहरला; पोषक वातारवणामुळे पुणे विभागात उत्पादनात वाढ

सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पीएमपीमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट; वर्षभरात तब्बल सव्वा कोटीचा दंड वसूल

दररोज ६० ते ७० जणांना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात येते

पुणे हादरले! एकाच दिवशी दोन तरुणांचा खून

एकाच दिवशी झालेल्या या दोन खुनांमुळे शहरात खळबळ माजली आहे.

पुणे शहरात अनाधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट; कारवाई ऐवजी प्रशासनाचा कागदी घोड्यांचा ‘उतारा’

महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स…

पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ

दारुच्या नशेत तीन तरुणांच्या टोळक्याने तब्बल १० ते १५ वाहनांची तोडफोड केली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीकडून पुणे महापालिकेकडे मोठ्या रक्कमेची मागणी

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाचा पुणे महापालिकेला चांगलाच फटका बसला आहे.

पुण्यात झिकाने पुन्हा काढले डोके वर! रुग्णसंख्येत वाढ सुरूच; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक

शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

भाजपा माजी नगरसेवक शिळीमकर यांच्यासह चार जणावर गुन्हा दाखल

भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुण्यातील खड्डे उठले नागरिकांच्या जिवावर! अनेक जण गंभीर जखमी

खड्ड्यात गाड्या आदळल्याने चालकांच्या मणक्याला हादरा बसून कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची भीती निर्माण