उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला; ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घाली घसरले आहे.
4 months ago
उत्तर महाराष्ट्रात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घाली घसरले आहे.
महाराष्ट्रात परतीचा पाऊस हा केवळ एका दिवसाठीच महाराष्ट्राला स्पर्श करून गेला.