‘आश्रम ३’च्या इंटीमेट सीनबाबत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली…

मुंबई : सध्या आश्रम-3 ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. याआधी दिग्दर्शक प्रकाश झा यांची वेब सीरिज ‘आश्रम’च्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता नुकताची आश्रम-3 सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमध्ये अभिनेत्री अनुरिता झा ने बरेच बोल्ड सीन केले आहेत. याबद्दल तिने एका मुलाखतीत आपल्या वडिलांना अशा बोल्ड सीन बद्दल सांगितल्यानंतर त्यांनी काय प्रतिकिया दिल्या याबद्दल सांगितल आहे.

अनुरितानं मुलाखतीदरम्यान सांगितल की, जेव्हा मल या वेब सिरीजब्द्द्ल विचरण्यात आलं आणि त्यातील सीनबद्दल सांगण्यात आलं त्यावेळी मी माझ्या वडिलाना अशा सीनबद्दल सांगितल होत. फोनवरून मी पूर्व कल्पना दिली होते त्यावेळी बाबाना विचारल होत “बाबा हे असं होणार आहे तर मी हे करावं असं तुम्हाला वाटतं का?” त्यावर ते मला म्हणाले, “हो तू बिनधास्त करू शकतेस.” यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझ्या या भूमिकेबद्दल उत्सुकता होती. असं अनुरिता म्हणाली.

तसच ‘आश्रम ३’मध्ये इंटीमेट सीन करण्याबद्दल मी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी देखील सर्व गोष्टी व्यवस्थित बोलली होते. त्यांनी मला प्रत्येक गोष्ट सांगितली. आणि काही सीन देखील शूट करणं अधिक सोपं गेलं कारण त्यांनी मला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या होत्या. प्रत्येक सीन मधील अभिनय कसा करायचा. असे सीन कसे शूट केले जातात हे मला समजल. यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या पाठींब्यामुळे सर्व गोष्टी करू शकले.

Nilam: