पठाणच्या वादात उर्फीकडून तेल ओतण्याचा प्रयत्न? भगव्या कपड्यांचा नेटकऱ्यांकडून निषेध

मुंबई : Urfi Javed wore Saffron Dress Shares video in Besharam Rang song of Deepika Padukon of pathaan movie उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या ड्रेसिंगमुळे हमखास चर्चेत असते. मात्र, दोन दिवसांपासून तिचा महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांशी वाद सुरु झाल्याचा दिसत आहे. महाराष्ट्रातील चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उर्फी महाराष्ट्राची संस्कृती खराब करत असून तिच्यावर कारवाई करा अशी मागणी केली होती. त्यावर तीने माझ्या कपड्यांवर लक्ष देण्यापेक्षा मुंबईतील महत्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्या अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, त्यांच्यातील वाद पुढे सुरूच राहिला आहे. त्यातून बाहेर पडण्याआधीच उर्फी आणखी एका वादात सापडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे तिने आज परिधान केलेल्या भगव्या (Saffron dess)कपड्यांमुळे. Urfi Javed wore Saffron Dress Shares video in Besharam Rang song of Deepika Padukon of pathaan movie (Saffren Bikini Conflict)

पठाण (Pathaan Movie) चित्रपतातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज होताच लोकांनी पठाण चित्रपटाचा विरोध सुरु केला. ते म्हणजे बेशरम रंग (Besharam Rang) गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनिवरून. त्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची (Saffreon Color Bikini) बिकिनी परिधान केलेली असल्याने देशातील अनेक ठिकाणी लोकांनी पठाण चित्रपटाचा विरोध केला. हिंदू धर्माच्या (hindu) भावना दुखावल्याच्या कारणाने हा विरोध करण्यात आला. नुकताच हा वाद शांत होण्याच्या मार्गावर असताना उर्फिने भगवे कपडे परिधान करून पठाण मधील बेशरम रंग (Besharam Rang) याच गाण्यावर व्हिडीओ करून शेअर केला आहे.

उर्फिच्या या व्हिडीओचा अनेक नेटकऱ्यांनी निषेध केल्याचं दिसत आहे. अनेकांनी तिच्या विरोधात कमेंट देखील दिल्या आहेत. उर्फीने ठरवून भगवे कपडे परिधान केले असून बेशरम रंग याच गाण्यावर व्हिडीओ केला असल्याचं नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

Dnyaneshwar: